Nashik : आदिवासी भागात सोयी सुविधा द्या, अन्यथा आमची गावं गुजरातला जोडा, ग्रामस्थांची मागणी
Continues below advertisement
महाराष्ट्र कर्नाटक सीमावर्ती भागानंतर महाराष्ट्र गुजरात सीमेवरील गावामध्ये असंतोष आहे. महाराष्ट्र गुजरात सीमेवरील सुरगाणा तालुक्यातील आदिवासी गावकऱ्यांची आज बैठक होणार आहे. आदिवासी भागात सोयी सुविधा द्या, अन्यथा आमची गावं गुजरातला जोडा अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.
Continues below advertisement