Karnataka border dispute : इचलकरंजीत ठाकरे गटाच्या वाहतूक संघटनेकडून कन्नड वेदिकेविरोधात आंदोलन
Continues below advertisement
Karnataka border dispute : इचलकरंजीत ठाकरे गटाच्या वाहतूक संघटनेकडून कन्नड वेदिकेविरोधात आंदोलन करण्यात आलं आहे. कार्यकर्त्यांनी पेटवला कन्नड रक्षण वेदिकेचा पुतळा जाळून तर कर्नाटक डेपोची बसही अडवली.
Continues below advertisement