Santosh Bangar : शिंदे समर्थक आमदार संतोष बांगर पुन्हा एकदा वादात, पोलिसांना शिवीगाळ केल्याचा आरोप

Continues below advertisement

Santosh Bangar :  हिंगोलीचे शिंदे समर्थक आमदार संतोष बांगर पुन्हा एकदा वादात सापडलेत. मंत्रालयात पोलिसांना शिवीगाळ केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram