Prithviraj Chavan Full PC : अशोक चव्हाण असा निर्णय घेतील याची अपेक्षा नव्हती : पृथ्वीराज चव्हाण
abp majha web team
Updated at:
12 Feb 2024 05:21 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPrithviraj Chavan Full PC : अशोक चव्हाण असा निर्णय घेतील याची अपेक्षा नव्हती : पृथ्वीराज चव्हाण
अशोक चव्हाणांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंकडे काँग्रेस सदस्यत्वाचा तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना आपल्या आमदारकीचा राजीनामा पाठवला.. जो दुपारीच मंजूरही झाला.. विधीमंडळाकडून त्यांची अधिसूचनाही जारी केली.. तर इकडे तातीडनं पक्षांतील ज्येष्ठ नेत्यांनी हालचाली वाढवल्या.. माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांच्या घरी काँग्रेस नेते जमले.. त्याच बैठकीत पृथ्वीराज चव्हाण, नसीम खान यांच्यासारखे नेते उपस्थित होते.. त्यांनी त्यांनी पत्रकार परिषद घेत.. अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यावर पक्षाची भूमिका मांडली..