Prithviraj Chavan : मुख्यमंत्रीपदाचा ठाकरेंनी राजीनामा दिला हीच मोठी चूक : पृथ्वीराज चव्हाण
उद्धव ठाकरेंनी तडकाफडकी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिली ही मोठी चूक होती अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.