PM Modi On Arvind Kejriwal : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अरविंद केजरीवालांवर निशाणा : ABP Majha
abp majha web team
Updated at:
29 Apr 2024 10:24 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appइडी, सीबीआयच्या एकूण केसेसपैकी फारच थोड्या राजकीय असतात. त्यातही जी प्रकरणं भ्रष्टाचाराशी संबंधित असतात त्यातील केवळ ३ टक्के प्रकरणं ही राजकारणाशी संबंधित असतात. इडी, सीबीआयच्या केससंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुलाखतीत मांडलं स्पष्ट मत.