PM Modi On Sharad Pawar : पंतप्रधान मोदींकडून आज राष्ट्रवादी काँग्रेसवर थेट हल्लाबोल
पंतप्रधान मोदी यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसवर थेट हल्लाबोल केला.. राष्ट्रवादीवर 70 हजार कोटींचा आरोप आहे..त्यांची लिस्टमोठी आहे, ेन भाजपच्या कार्यकर्त्यानी यांच्या घोटाळ्याचा मीटर बनवावा असं मोदी म्हणाले. भोपाळमधील भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मोदी बोलत होते