PM Modi Karad Sabha : पंतप्रधान मोदींच्या सभेची कराडमध्ये जोरदार तयारी : ABP Majha
पंतप्रधान मोदींची आज कराडमध्ये जाहीर सभा होणार आहे.. महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान कराडमध्ये येत आहेत.... दरम्यान या सभे संदर्भात इथल्या महिलांसोबत बातचित केलीय आमचे प्रतिनिधी विजय केसरकरांनी