PM Modi Tour :पंतप्रधान मोदी 10 फेब्रुवारीला मुंबई दौऱ्यावर, 'वंदे भारत'चा शुभारंभ होण्याची शक्यता

Continues below advertisement

सीएसएमटी-साई नगर शिर्डी आणि सोलापूर-सीएसएमटी दरम्यान दोन वंदे भारत एक्स्प्रेसचा पंतप्रधान मोदींच्या हस्ते शुभारंभ होणार. १० फेब्रुवारीला मोदी हिरवा झेंडा दाखवण्याची शक्यता. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram