Presidential Elections मध्ये महाराष्ट्र राज्यातून मतं फुटली? Droupadi Murmu यांना 200 मतं मिळणार?
abp majha web team
Updated at:
21 Jul 2022 05:01 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदेशाचे 16 वे राष्ट्रपती कोण याचा फैसला आज होणार आहे. एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आणि विरोधकांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांच्यात थेट लढत असलेल्या या निवडणुकीची मतमोजणी सुरू झालेय. संसद भवनाच्या खोली क्रमांक 63 मध्ये मतमोजणी सुरू झालेय. . या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्चित मानला जातोय. यशवंत सिन्हा यांना किती मिळणार आणि विरोधकांची किती मतं फुटली हे या मतमोजणीत स्पष्ट होणार आहे. 18 जुलै रोजी झालेल्या निवडणुकीत 4800 आमदार आणि खासदारांनी मतदान केलंय