Osmanabad : bullock cart race : तुळजापूरमध्ये बैलगाडा शर्यतीची जय्यत तयारी, शर्यतीचे सात ट्रॅक तयार
abp majha web team
Updated at:
19 Mar 2022 02:19 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppOsmanabad : उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर मध्ये बैलगाडा शर्यत पहिल्यांदाच होत असल्याने जिल्हा वासियांची उत्सुकता आणखीच वाढल्याचे चित्र आहे. शर्यतीचे सात ट्रॅक तयार करण्यात आले आहेत. बैलगाडा शर्यतीची सर्व नियम बैलांचे फिटनेस सर्टिफिकेट या सर्व गोष्टीची काळजी घेऊन या शर्यती होणार आहेत. शर्यतीमध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातून बैलगाडा मालक आपल्या बैलांसह सहभागी झाले आहे. उस्मानाबाद मधील काक्रंबा वाडीचे दशरथ कोळेकर हे पहिल्यांदाच या शर्यतीत सहभागी होत असल्याने त्यांनीही जय्यत तयारी केली आहे हा शर्यतीसाठी त्यांनी पाच हजार रुपये खर्चून गाडा विकत घेतला आहे.