Pravin Darekar On Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे कधी रेल्वेने फिरले आहेत का? : प्रवीण दरेकर
आदित्य ठाकरे कधी रेल्वेने फिरले आहेत का?, रेल्वे लाईनचं घाई गडबडीत उद्घाटन केलं तर त्याची जबाबदारी आदित्य ठाकरे घेतील का?, प्रवीण दरेकरांचा आदित्य ठाकरेंना सवाल.