![ABP News ABP News](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/07/23b61d8cd05684cec114e2a04a6fc13b_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=200)
Pravin Darekar : दरेकर आणि धस दाम्पत्यावर आर्थिक फसवणूक प्रकरणी गुन्हे दाखल
Continues below advertisement
Pravin Darekar : मुंबै बँकेचे माजी अध्यक्ष प्रवीण दरेकर आणि भाजप आमदार सुरेश धस अडचणीत येण्याची शक्यता आहे. दरेकर आणि धस दाम्पत्यावर आर्थिक फसवणूकप्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश राज्याच्या सहकार खात्याने दिलेत. बोगस दस्ताऐवजांच्या आधारे तब्बल 27 कोटींचे कर्जवाटप केल्याचा आरोप आहे. कोणतीही अनियमितता नाही. असा दावा दरेकर यांनी केलाय.
Continues below advertisement