Prathamesh Parab Supports Murji Patel : BJP उमेदवार मुरजी पटेल यांच्या समर्थनात अभिनेता प्रथमेश परब
abp majha web team
Updated at:
14 Oct 2022 12:46 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअंधेरी पोटनिवडणुकीत भाजपकडे मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आज भाजपच्यावतीनं जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. अभिनेता प्रथमेश परब मुरजी पटेल यांच्या प्रचारात सहभागी झालाय.