Rutuja Latke At BMC Office : ऋतुजा लटके महापालिका मुख्यालयात दाखल, राजीनाम मंजुरीचं पत्र तयार
abp majha web team
Updated at:
14 Oct 2022 10:16 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं मनपाला दिले होते. त्यानुसार मनपानं त्यांचा राजीनामा मंजूर केलाय. ऋतुजा लटके यांनी मनपा कार्यालयात जाऊन राजीनाम्याचं पत्र घेतलंय.