Pratapgad Shivpratap Din : प्रतापगडावर शिवप्रतापदिनी कार्यक्रम, उदयनराजे गैरहजर की दांडी?
abp majha web team
Updated at:
30 Nov 2022 09:47 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPratapgad Shivpratap Din : प्रतापगडावर शिवप्रतापदिनी कार्यक्रम, उदयनराजे गैरहजर की दांडी?
प्रतापगडावरील कार्यक्रमांना खासदार उदयनराजे भोसले उपस्थित राहण्याबाबत साशंकता. उदयनराजेंनी उपस्थित रहावं यासाठी काल रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्र्यांकडून प्रयत्न. परंतु उदयनराजेंकडून प्रतिसाद नाही अशी माहिती.