Prashant Kadam Wide Angle 36 : Airbus प्रकल्प Gujarat मध्ये जाणार हे नेमकं कधी ठरलं होतं?

Prashant Kadam Wide Angle 36 : Airbus प्रकल्प Gujarat मध्ये जाणार हे नेमकं कधी ठरलं होतं? 22 हजार कोटी रुपयांचा टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला गेला. 13 सप्टेंबरला फॉक्सकॉन, तर 27 ऑक्टोबरला एअरबस प्रकल्प गुजरातला गेला. महाराष्ट्र सरकार खरंच एअरबसबाबत गंभीर होतं का? 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola