Prasad Lad on Subhash Desai : TATA Airbus माजी उद्योगमंत्र्यांच्या टक्केवारीमुळे गेला - प्रसाद लाड
Continues below advertisement
भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी माजी उद्योगमंत्री सुभाष देसाईंना लक्ष्य केलं. माजी उद्योगमंत्र्यांच्या टक्केवारीमुळे प्रकल्प. राज्यातून गेले असा गंभीर आरोप प्रसाद लाड यांनी केला. त्याला सुभाष देसाई यांनी प्रत्युत्तर दिलं. बालीश आरोप सहन करणार नाही, लाड यांनी पुरावे द्यावेत असं देसाई यांनी म्हटलंय.
Continues below advertisement