Prasad Lad On Shivsena Dasara Melawa : टोमण्यापलिकडे भाषणात काहीच नव्हतं : प्रसाद लाड

Prasad Lad On Shivsena Dasara Melawa : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणावर भाजपनं जोरदार टीका केलीय.... टोमण्या पलिकडे भाषणात काहीच नव्हतं अशी टीका भाजप नेते प्रसाद लाड यांनी केलीय. अमित शाहांवर टीका करण्याची उद्धव ठाकरेंची पात्रता नाही असं प्रत्युत्तरही लाड यांनी दिलं..... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola