Pramod Sawant EXCLUSIVE :Congress छोडो यात्रा गोव्यातून सुरु,11 पैकी 8 कॉंग्रेस आमदार भाजपमध्ये दाखल
गोव्यात हे सगळं घडवून आणणारे गोव्याचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते प्रमोद सावंत... काँग्रेसच्या आठ आमदारांनी भाजपत प्रवेश केल्यानंतर प्रमोद सावंत यांच्याशी एक्स्क्लुझिव्ह बातचित केलीय.. काय म्हटलंय त्यांनी पाहुयात...