Prakash Ambedkar : मुख्यमंत्र्यांच्या भेटीत कशावर चर्चा, प्रकाश आंबेडकरांनी सगळं सांगितलं
जयदीप मेढे
Updated at:
05 Jul 2024 01:46 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPrakash Ambedkar : मुख्यमंत्र्यांच्या भेटीत कशावर चर्चा, प्रकाश आंबेडकरांनी सगळं सांगितलं
मुंबई - वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर हे आज मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेटीला दाखल नागपूर येथील दीक्षाभूमीवर झालेल्या आंदोलनात दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यात यावे, प्रशासनाकडून गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत, तसेच गावातील शासकीय जमिनीवरील घरे हटवण्याच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत, त्यावर स्टे देण्यात यावा आदी मागण्यांसाठी ते भेट घेणार आहेत.