Prakash Ambedkar : 3 डिसेंबरनंतर राज्यात अनेक ठिकाणी दंगलींची शक्यता, प्रकाश आंबेडकरांचा दावा
Continues below advertisement
Prakash Ambedkar : 3 डिसेंबरनंतर राज्यात अनेक ठिकाणी दंगलींची शक्यता, प्रकाश आंबेडकरांचा दावा... ३ डिसेंबरनंतर राज्यात अनेक ठिकाणी दंगलींची शक्यता, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचा दावा, देशात मुस्लिमांना आणि ओबीसींना टार्गेट केलं जातंय, ओबीसींनी सतर्क राहावं, प्रकाश आंबेडकरांचं आवाहन.
Continues below advertisement