Prakash Ambedkar On Thackeray Group : आंबेडकरांचा ठाकरे, पवारांना स्वत:मध्ये बदल करण्याचा निर्णय

Continues below advertisement

ठाकरेंच्या शिवसेनेने आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने स्वतःमध्ये बदल करावे असा सल्ला प्रकाश आंबेडकरांनी दिला. बदल न केल्यास  राजकीय संघटना आणि पक्षांसारखीच त्यांच्याही पक्षांची वाताहत होईल असंही त्यांनी म्हंटलय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram