Prakash Ambedkar On NCP : राष्ट्रवादीवर विश्वास ठेवू नका, ते सरड्यासारखे रंग बदलतील : प्रकाश आंबेडकर
Continues below advertisement
राष्ट्रवादीवर विश्वास ठेवू नका, ते सरड्यासारखे रंग बदलतील असा घणघात वंचित बहुजनचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी केलाय.. दरम्यान या देशात बदल अपेक्षित असून कर्नाटक मार्ग दाखवून देईल असं वंचित बहुजनचे नेते प्रकाश आंबेडकर म्हणाले. २०२४ मध्ये बऱ्याच घटना घडतील असंही ते म्हणाले... बदलापुरातील कार्यक्रमात ते बोलत होते
Continues below advertisement