Prakash Ambedkar On Congress : न्यायाचा अर्थ कळत नसेल तर न्याय शब्द वापरू नका, आंबेडकरांचा टोला
Continues below advertisement
वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी रोहित वेमुला प्रकरणावरून काँग्रेसचा धिक्कार केला आहे. एककीडे रोहित वेमुला दलित नाहीच असं म्हणाय़चं, आणि दुसरीकडे न्यायाच्या गोष्टी करायच्या, हा काँग्रेसचा सर्वात मोठा ढोंदीपणा आहे, न्यायाचा अर्थ कळत नसेल तर न्याय शब्द उच्चारू नका, अशा शब्दांत आंबेडकरांनी काँग्रेसची खरडपट्टी केली आहे.
Continues below advertisement