Sanjay Raut Full PC : महाराष्ट्र गुंडांच्या ताब्यात, केवळ फडणवीस जबाबदार; राऊतांचा गंभीर आरोप

 दोन महिन्यांपूर्व मी स्वत मुख्यमंत्र्यांसोबतचे गुंड लोकांचे फोटो प्रसारमध्यांवर दाखवले होते  गुंडांचा वापर करून दहशत पसरवण्याचा प्रयत्न  मुख्यमंत्र्यांचे गुंडांशी घनिष्ठ संबध  तुरुगांतून गुंडांना सोडायचं आणि त्यांचा वापर करायचा  ठाणे आणि कल्याणमधील गुंड मिळून शिंदे सेना  पोलीस माफीया हा नवीन प्रकार तयार करून विरोधकांवर हल्ले केले जात आहे  पोलीस हतबल आहे  अमेठीमधून गांधी परिवाराच्या जवळच्यानी तेथून अनेकदा निवडणूक लढवल्या  स्मृती ईराणी हे राहूल गांधी यांच्या पीएकडून पराभूत होतील  सामन्य कार्यकर्ता स्मृती ईराणी यांना हरवील  मतदानाचा टक्का व

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola