Prakash Ambedkar Meet Sharad Pawar : प्रकाश आंबेडकर आणि शरद पवारांची आज भेट, एकत्र घेतली कॉफी
abp majha web team
Updated at:
22 Oct 2023 12:01 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appप्रकाश आंबेडकर आणि शरद पवारांची आज भेट झाली. मुंबईत एका कार्यक्रमानंतर एकत्र कॉफी घेतली असं आंबेडकर यांनी म्हटलंय. मात्र वंचितचा महाविकास आघाडीत समावेश करण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही, असं आंबेडकर म्हणाले