Prakash Ambedkar : राधाकृष्ण विखे आणि सुजय विखेंची खर्गे यांच्यासोबत गुप्त भेट : प्रकाश आंबेडकर

Continues below advertisement

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार खासदार सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते निलेश लंके यांच्यात लढत होत आहे. तसेच नगर दक्षिण लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीकडून दिलीप खेडकर हे उमेदवार आहेत. दिलीप खेडकर यांच्या प्रचारासाठी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची काल नगरमध्ये सभा पार पडली. यावेळी राधाकृष्ण विखे आणि डॉक्टर सुजय विखे यांनी काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांची गुपित भेट झाल्याचा दावा प्रकाश आंबेडकरांनी केला... 
  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram