Praful Patel On Hement Godse :नाशिकच्या जागेचा निर्णय अद्याप झाला उगाच उड्या मारू नका :प्रफुल्ल पटेल
Continues below advertisement
नाशिकच्या जागेचा महायुतीतील तिढा अद्याप सुटलेला नाहीय..आता नाशिकच्या जागेवरून प्रपुल्ल पटेलांनी हेमंत गोडसेंना लक्ष केलंय. नाशिकच्या जागेचा निर्णय अद्याप झाला उगाच उड्या मारू नका असा टोला पटेल यांनी लगावलाय. तसचं जागेसाठी राष्ट्रवादी आग्रही असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.. तर भाजपसोबत २०१४लाच यायला हवं होतं अस प्रफुल्ल पटेलांनी म्हटलंय.
Continues below advertisement