
Praful Patel Exclusive : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांचा मोठा गौप्यस्फोट
Continues below advertisement
Praful Patel Exclusive : "लोकसभेनंतर कोण सोबत येण्यास इच्छुक असल्यास सन्मानाने घेऊ" असा मोठा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांनी केला आहे.
Continues below advertisement