Dada Bhuse On Nashik Loksabha : नाशिकची जागा शिवसेनेला मिळावी हा नाशिककरांचा आग्रह- दादा भुसे

Continues below advertisement

Dada Bhuse On Nashik Loksabha : नाशिकची जागा शिवसेनेला मिळावी हा नाशिककरांचा आग्रह आहे, अशी प्रतिक्रिया नाशिकचे पालकमंत्री दादा भुसेंनी दिली आहे. शिवसेनेच्या जागेवरून महायुतीत अजूनही तेढ निर्माण आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram