Sharad Pawar I बारामतीत अवघ्या काही तासांत हटवले शरद पवारांच्या समर्थनाचे पोस्टर्स I एबीपी माझा

Continues below advertisement
अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांसह शनिवारी सकाळी राजभवनात उप-मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येणार असं जवळपास निश्चीत झालेलं असताना देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या शपथविधीने राज्यातल्या राजकारणाची हवा पूर्णपणे बदलली. अजित पवारांनी घेतलेल्या निर्णयाचे राज्यभरात पडसाद उमटायला लागले. बारामतीमध्येही नागरिकांनी शहरात मोठी पोस्टर्स लावत आम्ही, ८० वर्षाच्या योद्ध्यासोबत असं म्हणत शरद पवारांना पाठींबा दिला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram