ABP News

Politics: Narayan Rane आणि शिवसेना वाद आणखी चिघळणार? सिंधुदुर्गातील जमावबंदी निर्णयावर पुन्हा वाद?

Continues below advertisement

नारायण राणेंच्या अटक प्रकरणानंतर सिंधुदुर्गात ७ तारखेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे, तर दुसरीकडे जन आशीर्वाद यात्रा सुरू करण्याबाबत नारायण राणेंनी संकेत दिले आहेत. त्यामुळे सिंधुदुर्गात वाद चिघळण्याची शक्यता आह. नारायण राणेंची जन आशीर्वाद यात्रा होणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram