Political Ganeshotsav 2022 : राज्यातल्या नेते मंडळींनीही साजरा केला बाप्पाच्या आगमनाचा जल्लोष

राज्यभरात गणरायाचा मोठ्या उत्साहात आगमन पाहायला मिळतोय, राजकीय नेत्यांच्या घरीही बाप्पाचं आगमन मोठ्या जल्लोषात केले जात असल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यातील नेतेमंडळींनी देखील मोठ्या उत्साहात आज गणेशोत्सव साजरा केला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola