Maharashtra Politics : शिंदे गटाचे आमदार चिमण पाटील आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्यात राजकीय वाद

Continues below advertisement

शिंदे गटाचे आमदार चिमण पाटील आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्यातील राजकीय वाद चर्चेचा विषय बनला असून मतदार संघातील एका घटने बाबत  आपण आपली तक्रार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केल्याचं आमदार चिमण पाटील यांनी म्हटलं आहे, चिमण पाटील यांची मुख्यमंत्री यांच्या कडील तक्रार पाहता शिंदे सरकार मध्ये सार काही आलबेल नसल्याचं पाहायला मिळत आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram