ABP News

Pm Narendra Modi : विरोधकांना सेमी फायनल हवी होती, दिल्ली सेवा विधयकावरुन टोलेबाजी : पंतप्रधान मोदी

Continues below advertisement

लोकसभेत आज अविश्वाव प्रस्तावावर चर्चा होणार आहे. त्याआधी भाजपच्या संसदीय दलाची बैठक संसद भवनात पार पडली. या बैठकीत पंतप्रधान मोदींनी महत्त्वाचं विधान केलंय. विरोधकांना सेमीफायनल हवी होती, ती काल पार पडली आणि त्य़ाचा निकाल सर्वांसमोर आहे, असं मोदी म्हणाले. राज्यसभेत काल दिल्ली सेवा विधेयकावर मतदान पार पडलं, ज्यामध्ये सरकारचा विजय झाला आणि विधेयक मंजूर झाला.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram