PM Modi Mumbai Visit : पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यासाठी जोरदार तयारी ABP Majha

PM Modi Mumbai Visit : पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यासाठी जोरदार तयारी ABP Majha

पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईतील विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी आणि भूमिपूजनासाठी उद्या मुंबईच्या दौऱ्यावर आहे. या निमित्ताने मुंबईत बीकेसी मैदानात सभा घेतली जाणार आहे. त्यामुळे शिंदे व भाजप कडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर आज आढावा घेण्यासाठी भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी वांद्रे बीकेसी मैदानात आलेले आहेत. त्यांना उद्याच्या जबाबदाऱ्या वाटण्यात आलेले आहेत. युवा मोर्चाकडून उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जल्लोषात स्वागत केले जाणार आहे , आणि कशाप्रकारे उद्या युवा मोर्चाचे पदाधिकारी काम करतील.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola