Cotton Price Maharashtra : पांढऱ्या सोन्याची दरवाढीची अपेक्षा, कापूस शेतकऱ्यांमध्ये नाराजी
Continues below advertisement
विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये कापसाचे दर घसरल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी, लोकसभा निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांच्या नाराजीचे परिणाम दिसण्याची शक्यता.
Continues below advertisement