PM Narendra Modi Gujarat Rally : गुजरात दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमनाथ मंदिरात पूजा-अर्चा
PM Narendra Modi Gujarat Rally : गुजरात दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमनाथ मंदिरात पूजा-अर्चा करण्यात आली. त्यानंतर चार प्रचार सभांमध्ये होणार सहभागी होणार आहेत. रात्री गांधीनगरच्या राजभवनात पंतप्रधानांचा मुक्काम करणार आहेत.