PM Modi Punjab Rally : सुरक्षेतील त्रुटींमुळे पंजाबमधील मोदींची रॅली रद्द, पंतप्रधान दिल्लीकडे परतले

Continues below advertisement

PM Modi Ferozepur Rally : पंजाबमधील फिरोजपूर येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आजची सभा रद्द करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी दिल्लीला परतले आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने या संपूर्ण प्रकरणाचा पंजाब सरकारकडून अहवाल मागवला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने या संपूर्ण प्रकरणाचा पंजाब सरकारकडून अहवाल मागवला आहे. कृषी कायदा रद्द केल्यानंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिला पंजाब दौरा होता, ते पंजाबमधील तेथील जनतेला संबोधित करणार होते. पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह हे देखील या रॅलीत सहभागी होणार होते. 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram