Devendra Fadnavis : कुलगुरुंना बाबू बाणवण्याचं काम - देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis on University: विद्यापीठ कायद्यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकावर हल्लाबोल केला. मुंबईत भाजयुमोच्या प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीत ते म्हणाले की “कुलगुरूंना बाबू बनवण्याचं काम या कायद्यानं केलंय”. सगळे अधिकार राज्य सरकारने आपल्याकडे घेतल्याचंही फडणवीसांनी म्हटलं. यावेळी फडणवीस यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंवरही निशाणा साधला. विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करणारा एकही मंत्री राहिला नसल्याची टीका फडणवीसांनी केली. तसंच कायदा मागे घेण्यासाठी रस्त्यावर उतरा असं आवाहनही फडणवीसांनी केलं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola