Pm Modi On New Parliament : भारताबद्दल बोलताना गुलामीच्या मानसिकतेत बुडून जाता कामा नये
Continues below advertisement
संसदेच्या नव्या इमरातीच्या उद्घाटनावरून निर्माण झालेल्या वादावर पंतप्रधान मोदींनी सूचक वक्तव्य केलं आहे.. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना तिथल्या सत्ताधारी आणि विरोधक, या दोघांनीही भारताचा सत्कार केला असं मोदी म्हणाले.. भारताबद्दल बोलताना गुलामीच्या मानसिकतेत बुडून जाता कामा नये, असंही ते पुढे म्हणाले..
Continues below advertisement