PM Modi on Kashmir Files : 'काश्मीर फाईल्स' सिनेमाबाबत मोदींनी केलं भाजप बैठकीत वक्तव्य
abp majha web team
Updated at:
15 Mar 2022 01:34 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App: 'काश्मीर फाईल्स' सिनेमाबाबत मोदींनी केलं भाजप बैठकीत वक्तव्य. 'काश्मीर फाईल्स'मध्ये जे दाखवलंय ते सत्य दाबण्याचा प्रयत्न झाला असं पंतप्रधानांचं वक्तव्य.