Amravati : फाल्गुन महोत्सावात भाविकांची गर्दी, कोरोनाचे नियम शिथिल झाल्यानं होळी साजरी : ABP Majha

फाल्गुन शुक्ल एकादशी निमित्ताने अमरावती इथल्या सतीधाम मंदिरात "फाल्गुन महोत्सव" आयोजित करण्यात आला. यावेळी शाम भजन आणि फुलांची होळी खेळण्यात आली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola