PM Modi Gujrat Tour : पंतप्रधान मोदींचं 'मिशन गुजरात', सुरतमध्ये मोदींचा भव्य रोड शो
abp majha web team
Updated at:
29 Sep 2022 04:31 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPM Modi Gujrat Tour : पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसीय गुजरात दौऱ्यावर आहेत. गुजरातमध्ये पोहचल्यानंतर त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. यावेळी त्यांनी सुरतमध्ये आयोजत केलेल्या रोडशो मध्ये सहभाग घेतला.