Rashmi Thackeray : रश्मी ठाकरे ठाण्यात दाखल, टेंभीनाक्यावरील देवीचं घेणार दर्शन
दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी टेंभीनाक्यावर स्थापन केलेल्या देवीच्या आरतीच्या निमित्तानं, ठाकरे आणि शिंदे गट आज आमनेसामने येण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आज टेंभीनाका देवीच्या दर्शनासाठी आल्या आहेत.
Tags :
Live Marathi News ABP Majha LIVE Top Marathi News Thane Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Maharashtra News Shiv Sena Uddhav Thackeray ABP Maza : Uddhav Thackeray MARATHI NEWS