PM Modi सरकारविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर चर्चा, Rahul Gandhi चर्चेत होणार सहभागी

Continues below advertisement

मणिपूरच्या मुद्द्यावरून विरोधकांनी मोदी सरकारविरोधात संसदेत अविश्वास प्रस्ताव आणला आहे. त्यावर आज दुपारी १२पासून चर्चा होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे या चर्चेदरम्यान काँग्रेसकडून राहुल गांधी सुरुवात करू शकतात. राहुल यांना सोमवारीच खासदारकी पुन्हा बहाल करण्यात आली. त्यानंतर इंडिया आघाडीच्या खासदारांनी त्यांचं संसद भवनात जल्लोषात स्वागत केलं. दरम्यान, याच मुद्द्यावर पंतप्रधान मोदी गुरुवारी उत्तर देणार आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram