Piyush Goyal Nomination Form : पियुष गोयल आज लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरणार ABP Majha
महायुतीचे उत्तर मुंबईचे उमेदवार पियुष गोयल आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहे. राम नाईक आणि आशिष शेलार उपस्थित देखील यावेळी उपस्थित राहणार आहे.