PFI च्या रडारवर होते PM Modi ,केरळमधून अटक केलेल्या आरोपीच्या चौकशीत ही माहिती समोर : ABP Majha
Continues below advertisement
पंतप्रधान नरेंद्र मोदी पीएफआय म्हणजे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या रडारवर होते.... केरळमधून अटक केलेल्या आरोपीच्या चौकशीत ही माहिती समोर आलीय. पाटण्यात १२ जुलैच्या रॅलीत घातपात करण्याचा कट पीएफआयनं आखला होता अशी माहिती आरोपीच्या चौकशीत समोर आलीय.
Continues below advertisement