Petrol Prices : इंधन दरांवरून पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांची महाराष्ट्र सरकारवर टीका
abp majha web team
Updated at:
28 Apr 2022 12:34 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appइंधन दरांवरून पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांची महाराष्ट्र सरकारवर टीका. दारूऐवजी इंधनावरील कर कमी केल्यास पेट्रोल स्वस्त होईल अशी पुरी यांची टीका.